HACKTECH MEDIA

शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल मार्केटिंग या विषयावर २दिवसाचे मोफत वेबिनार

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी मोफत डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण

शेतकरी बांधवासाठी “कृषी पदवीधर संघटनेतर्फे ” संघटनेचे अध्यक्ष श्री महेश कडूस पाटिल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण प्रदेशाध्यक्ष श्री राजभाई वि. गरुड साहेबांच्या पुढाकाराने श्री दिपक बर्वे यांच्या “HACKTECH MEDIA DIGITAl MARKETING” या कंपनीमार्फत शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल मार्केटिंग या विषयावर २दिवसाचे मोफत वेबिनार

दिनांक १५ मे २०२१ वार शनिवार १६ मे २०२१ वार रविवार वेळ = १० :०० सकाळी

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

कृषि पदवीधर संघटनाविषयी

कृषि व पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे. महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म झाला असून, कृषि पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात.

कृषि पदवीधर संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे:​

शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात कृषि पदवीधर बांधवांच्या माध्यमातून सहभाग घेणे

कृषि क्षेत्रात नवनवीन कृषि व पर्यावरण विषयक पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे

संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे.

कृषि आणि कृषि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे
प्रश्न सोडवणे.

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

best Digital marketing institute in navi mumbai

Hacktech media

नवी मुंबईतील बेस्ट डिजिटल मार्केटींग प्रशिक्षण संस्थेकडून शिका

नवी मुंबईतील एक उत्तम डिजिटल मार्केटिंग आणि एथिकल हॅकिंग प्रशिक्षण संस्था आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणून हॅकटेक मीडिया आपल्याला आपले कौशल्य वाढविण्यात आणि तिथल्या कारकीर्दीत यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी एंड-टू-एंड प्रोफेशनल आयटी कोर्स प्रदान करते. आमचा डिजिटल मार्केटींग कोर्स हा केवळ कोर्स नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना नोकरीच्या प्रशिक्षणातील अनुभवाचा अनुभव देतो आम्ही नेहमीच 100% व्यावहारिक ज्ञान देण्यावर विश्वास ठेवतो

आमची सद्यस्थिती

+ 0
प्रकल्प पूर्ण
+ 0
प्रशिक्षण केंद्र
+ 0
आनंदी विद्यार्थी
+ 0
शिक्षक

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

शेतकरी बांधवासाठी फेसबुक मार्केटिंग वर प्रशिक्षण

दिवस पहिला

फेसबुक एक गोष्टी अनेक

फेसबुक पेजचे लाईक्स कसे वाढवावे

फेसबुक साठी ग्राफिक्स कसे बनवावे?

फेसबुक प्रोफाइल पेज चे व्हेरिफिकेशन कसे करावे?

फेसबुकचा व्यवसायासाठी वापर कसा करावा?

आपल्या व्यवसायासाठी फेसबुक पेज कसे बनवावे

फेसबुक वर जाहिरात कशी करावी?

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

शेतकरी बांधवासाठी गूगल बिसनेस वर प्रशिक्षण

दिवस दुसरा

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

प्रशंसापत्र

It is a good institute. Excellent instruction. All cyber security courses should be taken at this institute, in my view.
Ashish Vanjare
Journalist
Hacktech media is handling our company website on page and off page SEO and social media marketing since last 6 to 8 months now We are very happy with there fast response and digital marketing effort now our google rank is increasing day by day. Thank you team
Roshna Vishwas Lande
accountant
Hello, Friends, this is Makarand, I am working as a web developer but was looking for an E-commerce website course for more knowledge & then I contacted HacktechMedia and it was worth it. HacktechMedia is the best place to learn web development & E-commerce course with 100% Practical knowledge. I have learned a lot of new things here. If anyone wants to learn web development and Digital Marketing, Do visit Hacktechmedia, you guy will definitely gain lot more knowledge.
Makrand Tari
WordPress Developer
Fantastic academy with fantastic teachers, a welcoming environment, and very polite teachers. There is a variety of information available on all cyber security courses .My experience of Hacktechmedia was really good
Vishal Kurale
Student

आजच वेबिनार मध्ये सहभागी व्हा

                                                  २ दिवसीय लाईव्ह प्रात्यक्षिक वेबिनार 

Open chat